लेखक : आकाश तावरे
लेखकाची माहिती : मी F Y B Com शिकत आहे. मला नाटकाची फार ओढ आहे.


      जसे एखादे संकट आले असता त्यास आपण कसे सामोरे जातो किंव्हा त्यातून आपण कसे सहीसलामत बाहेर आलोत कि मग, आत्ता चे संकट त्याच्या समोर काहीच नाही असे जेव्हा समजतो तेव्हाच आपला आत्मविश्वास वाढतो. विध्यार्त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी  विद्यार्थ्यांनी या गोष्टी केल्या पाहिजेत. नेहमी पुढच्या रांगेत बसलं पाहिजे,संभाषणात भाग घेतला पाहिजे,आपण जे काही काम करेल त्याचे भान ठेवले पाहिजे.माझ्या मते उचित तर्क वर अंदाजित लक्ष म्हणजे ध्येय होय.ध्येय हे मोठे असावे आणि ध्येय हे गोल गोल नसावे ते नेमके असावे त्याचे मापन व्ह्य्लाच हवे.आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी गुरुजनांचा आधार असावा आणि खूप प्रयत्न असावे.ध्येयात निचीतीच्या कलेचा वापर होतो  आणि यश आपल्याच राह्तेकच ठराविक ध्येय साठी ज्यांनी आपले आयुष्य समर्प्रीत केलेले असते तेच या जगात महान काम करू शकतात.
यशस्वी होणार्यांनी खोटी प्रतिष्ठा सोडली पाहिजे कोणतेही काम स्वताच्या हातांनी करायला पाहिजे लाजायचे नाही.तुम्ही तुमची ताकद आणि लायकी ध्येय मिळवण्यासाठी लावलीच तर याश्सिधी मिळते जे काम पूर्ण करण्यास तुम्हाला गोडी वाटते. आम्हाला नाटकात नेहमी शिकवला जातं कि जे काम करायचे ते  ठरवून करायचे.       उधारण: २ मुले बाण मारण्याचा खेळ खेळत असतात. पहिला मुलगा आधी बाण मारत असतो, मग बाणाच्या भोवती रिंगण करत असतो, आणि म्हणत असतो कि मी खेळ जिंकलो ……….


आणि दुसरा मुलगा आधी रिंगण ओढत असतो आणि त्या रिंगणात बाण मारण्याचा प्रयत्न करत असतो, बाण रिंगणात पडला कि म्हणत असतो मी नक्कीच  जिंकलो.


म्हणूनच अगोदर ध्येय ठरवले पाहिजे आणि मग काम केले पाहिजे ज्या व्यक्तीचे ध्येय निश्चीत असते त्याला नक्कीच यश मिळते. ज्याचे लक्ष आपल्या ध्येयापासून  कधीही सरकत नाही ती व्यक्ती न बावरता एकाग्रः चित्ताने आपली संपूर्ण शक्ती धेय्गाठ्न्या मध्ये लावतो आणि त्या मुले त्याला प्रेरणा मिळते.


D: Dreams


W: Way


P: Period


C: Consistency.


        प्रत्येक विद्यार्थ्यचे एक स्वप्न असते.ते पूर्ण करण्यासाठी त्यानी वरील तत्वांचा वापर करायला हवा. स्वप्न उंचच असावी आणि आपण ती जेष्ठ व्यक्तीच्या  आधार घेऊन मार्ग मिळवावा आणि ते योग्य वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करावे आणि ते सातत्य पूर्ण असायला हवेत.


मला एक गोष्ट आठवते अर्जुनाला नेहमी झाडा वरच्या पोपटाचा डोळा दिसत होता,करंट्याला बाण मारायचा असतो. त्याला आजुबाजूच काहीच दिसत न्हवतं आपले लक्ष सुधा अर्जुना सारखेच असले पाहिजे.एकाच कामात एकाग्रः चित्त झाल्याने यश मिळतेच आणि ध्येया नेहमी उच्च असावी….

                                                                       ” ऐसा कही कुछ भी नही

                                                                        जो मै कर सकता नही| 
                                                                       मै करता हु, मै करूँगा
                                                                        मुझे करनाही चाहिए |”

      एकदा का उच्च ध्येय ठरवले कि ते पूर्ण होई पर्यंत ध्येयवेडे असायला हवे. सतत तेच मिळण्यसाठी इच्छाशक्ती, विश्वास, प्रयत्न, काम करायलाच हवे.असे केल्या  वरच आपण यशाच्या उंचह शिखरावर  जाणार आहोत …
      आपणाला वर्गात पहिल्या क्रमांकावर पास होयच आहे त्यासाठी सतत प्रयत्न करत किंव्हा तीव्र इच्छा शक्तीचा वापर करून अभ्यास करत राहिला तर आपण  ती गोष्ट मिळू शकू.

Written by thestoodent

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *