लेखक : आकाश तावरे
लेखकाची माहिती : मी S Y B Com शिकत आहे. मला नाटकाची फार ओढ आहे.

आयुष्यात थोडी –थोडी बचत करणारे, काटकसरीने खर्च करणारेच यशस्वी
होतात. मी काही जणांना पाहिले आहे ते कार मधून , मोटार सायकल वरून येतात
आणि वाहनांवारुंच ते भाजीवाल्याला “हे द्या, ते द्या ” म्हणतात. भाजीवाला
जेवढे पैसे सांगतो तेवढे देऊन निघून जातात , यांना काटकसर करणे जमणारच
नाही , आणि काहीजण भाजीच्या दुकानात खूप भाजीवाल्याशी बोलतात ,”भाजी
चांगली आहे का ” बघतात आणि भाजीची किंमत पण कमी करूनच घेतात . हि लोक
खूप काटकसर करतात म्हणून भाजीवाला पण त्यांना जास्त पैसे नाही लावत .
मला असे वाटते की जे लोक जास्त काटकसर करतात किंवा चौकशी करून मगच
कोणती तरी वस्तू खरेदी करतात तेच लोक जीवनात यशस्वी होतात . काटकसर
करणे म्हणजे जवळ पैसे नाही असे नाही . खर्च करताना काटकसर हा गुण अंगी
आला की मनुष्य जास्त खर्च करत नाही , पैसे बचत करण्याचा प्रयत्न करतो.

काही जणांना बचत करण्याची सवयच नसते ,जेवढे पैसे आहेत तेवढे खर्च
करण्याची सवय असते ,आजचे भागले म्हणजे झाले , उद्याचा विचारच नाही
करायचा .असे लोक पैसे शिल्लक टाकत नाहीत . माझ्या माहिती ची काही लोक
आहेत त्यांनी कार्यक्रमासासाठी कर्जाची रक्कम काढलेली आहे . काही जण
मात्र आहे त्या पैसा मध्ये कार्यक्रम पार पडतात , ते कुठलेच कर्ज काढत
नाहीत .

माझ्या मते सर्वात सुखी कोण असेल तर कर्ज न घेणारा माणूस , जशी आपण
पैशाची बचत करतो. जशी त्या लोकांना बचत करण्याची सवय असते त्यांच्या
मध्ये पण भर पडते.

बचत करण्यासाठी शिकणे फार गरजेचे आहे . जो बचत करत नाही तो काहीच करू
शकत नाही . आपण कोणताही खर्च करताना अगोदर थोडा विचार करावा, या
खर्चाची आवश्यकता आहे का याचा विचार करूनच खर्च करावा जेवढे आवश्यक
आहे तेवढेच पैसे खर्च केले पाहिजे. खर्च विचार करून करणे म्हणजे अनावश्यक
खर्च होणार नाही याची काळजी घेणे. असा खर्च झाला नाही तर बचत आपोआप
होते.

आपण जर अशी थोडी-थोडी बचत करत गेलो तरी एक दिवस आपण नक्की खूप पुढे
जाऊ आणि इतरांनाही बचतीची सवय लाऊ शकतो…..

आयुष्यात थोडी –थोडी बचत करणारे, काटकसरीने खर्च करणारेच यशस्वी होतात. मी

काही जणांना पाहिले आहे ते कार मधून , मोटार सायकल वरून येतात आणि वाहनांवारुंच ते

भाजीवाल्याला “हे द्या, ते द्या ” म्हणतात. भाजीवाला जेवढे पैसे सांगतो तेवढे देऊन निघून

जातात , यांना काटकसर करणे जमणारच नाही , आणि काहीजण भाजीच्या दुकानात खूप

भाजीवाल्याशी बोलतात ,”भाजी चांगली आहे का ” बघतात आणि भाजीची किंमत पण कमी

करूनच घेतात . हि लोक खूप काटकसर करतात म्हणून भाजीवाला पण त्यांना जास्त पैसे

नाही लावत . मला असे वाटते की जे लोक जास्त काटकसर करतात किंवा चौकशी करून

मगच कोणती तरी वस्तू खरेदी करतात तेच लोक जीवनात यशस्वी होतात . काटकसर करणे

म्हणजे जवळ पैसे नाही असे नाही . खर्च करताना काटकसर हा गुण अंगी आला की मनुष्य

जास्त खर्च करत नाही , पैसे बचत करण्याचा प्रयत्न करतो.

काही जणांना बचत करण्याची सवयच नसते ,जेवढे पैसे आहेत तेवढे खर्च करण्याची

सवय असते ,आजचे भागले म्हणजे झाले , उद्याचा विचारच नाही करायचा .असे लोक पैसे

शिल्लक टाकत नाहीत . माझ्या माहिती ची काही लोक आहेत त्यांनी कार्यक्रमासासाठी

कर्जाची रक्कम काढलेली आहे . काही जण मात्र आहे त्या पैसा मध्ये कार्यक्रम पार

पडतात , ते कुठलेच कर्ज काढत नाहीत .

माझ्या मते सर्वात सुखी कोण असेल तर कर्ज न घेणारा माणूस , जशी आपण पैशाची बचत

करतो. जशी त्या लोकांना बचत करण्याची सवय असते त्यांच्या मध्ये पण भर पडते.

बचत करण्यासाठी शिकणे फार गरजेचे आहे . जो बचत करत नाही तो काहीच करू शकत

नाही . आपण कोणताही खर्च करताना अगोदर थोडा विचार करावा, या खर्चाची आवश्यकता

आहे का याचा विचार करूनच खर्च करावा जेवढे आवश्यक आहे तेवढेच पैसे खर्च केले

पाहिजे. खर्च विचार करून करणे म्हणजे अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी घेणे.

असा खर्च झाला नाही तर बचत आपोआप होते.

आपण जर अशी थोडी-थोडी बचत करत गेलो तरी एक दिवस आपण नक्की खूप पुढे जाऊ

आणि इतरांनाही बचतीची सवय लाऊ शकतो…..

Written by thestoodent

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *